Rahul Gandhi : राहुल गांधी यांच्या मुंबईतील सभेला वाहतूक पोलिसांचा आक्षेप

Rahul Gandhi : राहुल गांधी यांच्या मुंबईतील सभेला वाहतूक पोलिसांचा आक्षेप

राहुल गांधींच्या मुंबईतील सभेला वाहतूक पोलिसांचा आक्षेप आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

राहुल गांधींच्या मुंबईतील सभेला वाहतूक पोलिसांचा आक्षेप आहे. सभेमुळे बीकेसी परिसरात वाहतूक कोंडी होऊ शकल्याचे म्हटले जात आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या ८० व्या जयंती निमित्त काँग्रेसची मुंबईत सभा आहे.

या सभेला राहुल गांधी यांची असणार उपस्थिती राहणार असून 20 ऑगस्टला बीकेसीतील फटाका मैदानात काँग्रेसची ही सभा होणार आहे. तसेच या सभेतून काँग्रेस प्रचाराचा नारळ फोडणार का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. सायन पूल बंद असल्याने बीकेसीत वाहतूक कोंडीची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com