petrol
petrolTeam Lokshahi

Petrol-Diesel Price : देशात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीला लागला ब्रेक; पाहा दर?

पेट्रोल - डिझेलची दरवाढ वाढतच चालली आहे. सामान्य माणसाच्या खिशाला चांगलीच कात्री लागली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

पेट्रोल - डिझेलची दरवाढ वाढतच चालली आहे. सामान्य माणसाच्या खिशाला चांगलीच कात्री लागली आहे. मात्र आता कुठे या पेट्रोल - डिझेलच्या दरवाढीला ब्रेक लागला आहे.

भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत.मुंबईत पेट्रोलचे दर सध्या 120.51 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहेत. तर डिझेल 104.77 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहेत. तर देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीमध्ये पेट्रोल 105.41 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तर डिझेल 96.67 रुपये प्रति लिटर आहे.

महाराष्ट्रातील परभणीमध्ये पेट्रोल 123.47 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत 105.41 रुपये आहे.

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जिल्ह्यांतील पेट्रोल-डिझेलचे दर

मुंबई 120.51 रुपये 104.77 रुपये

नाशिक 120.02 रुपये 102.73 रुपये

पुणे 120.60 रुपये 103.28 रुपये

औरंगाबाद 120.63 रुपये 103.32 रुपये

परभणी 123.51 रुपये 106.08 रुपये

नागपूर 121.03 रुपये 103.73 रुपये

कोल्हापूर 120.64 रुपये 103.35 रुपये

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com