विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन

विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन

विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून आंदोलन करण्यात येत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून आंदोलन करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांवरुन विरोधक चांगलेच आक्रमक झालेलं पाहायला मिळत आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्या. असा बॅनर हातात घेत विरोधकांकडून आंदोलन करण्यात येत आहे. टाळ वाजवून, भजन करत विरोधकांकडून आंदोलन करण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com