ताज्या बातम्या
राज्यात कांद्याच्या दरात घसरण; 'एवढ्या' रुपयांची झाली घसरण
राज्यात कांद्याच्या दरात घसरण सुरु असलेली पाहायला मिळत आहे.
राज्यात कांद्याच्या दरात घसरण सुरु असलेली पाहायला मिळत आहे. नाफेड आणि एनसीसीएफच्या हस्तक्षेपामुळं राज्यात कांद्याच्या दरात घसरण सुरु असल्याची माहिती मिळत आहे. देशात जवळपास पावणे पाच लाख टन कांद्याचा बफर साठा आहे.
कांद्याच्या दरात क्विंटलमागे 200 ते 300 रुपयांची घसरण झाली आहे. बफर साठा बाजारात आल्यास कांदा दरात आणखी घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.