मातोश्री बाहेरील हनुमान चालीसा पठण प्रकरण; मुंबई सत्र न्यायालयात आज सुनावणी

मातोश्री बाहेरील हनुमान चालीसा पठण प्रकरण; मुंबई सत्र न्यायालयात आज सुनावणी

मातोश्री बाहेरील हनुमान चालीसा पठण प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात आज सुनावणी होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

मातोश्री बाहेरील हनुमान चालीसा पठण प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. निवडणूक असल्यानं राणा दाम्पत्याला गैरहजर राहण्यास कोर्टाने परवानगी दिली होती. आजची सुनावणी ही महत्वाची असणार आहे.

आजच्या सुनावणीसाठी हजर राहण्यासाठी कोर्टाने स्पष्ट सूचना दिल्या असल्याची माहिती मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आजच्या सुनावणीसाठी राणा दाम्पत्य कोर्टात हजर राहणार का? हे पाहणं महत्वाचे आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com