Nashik : नाशिकमध्ये आज काँग्रेसचा मेळावा

Nashik : नाशिकमध्ये आज काँग्रेसचा मेळावा

नाशिकमध्ये आज काँग्रेसचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

नाशिकमध्ये आज काँग्रेसचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते या मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा महत्वाचा आहे.

याचा पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेतून ते काय बोलणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com