Nana Patole : पटोलेंकडून शिंदे-फडणवीसांना जेलमध्ये टाकण्याचे संकेत

Nana Patole : पटोलेंकडून शिंदे-फडणवीसांना जेलमध्ये टाकण्याचे संकेत

नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीसांना जेलमध्ये टाकण्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी लातूरमधील सभेत या दोन नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला.
Published by :
shweta walge
Published on

माझ्याकडे गृहखाते आल्यानंतर हे भ्रष्टाचारी गुंडांना जेलमध्ये टाकणार. चक्की पीसिंग & पीसिंग म्हटलं होतं त्यालाच चक्की पीसिंग करायला लावणार. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात सर्वात भ्रष्टाचारी माणसं. देवेंद्र फडणवीस या निवडणुकीत नागपूरमध्ये हारणार. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे भाकीत. लातूर जिल्ह्यतल्या निलंगा येथे आयोजित जाहिर सभेत नाना पटोले बोलत होते, त्यांनी एकनाथ शिंदे सह फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केलाय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com