Asia's Richest Person:  मुकेश अंबानी पुन्हा बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
Admin

Asia's Richest Person: मुकेश अंबानी पुन्हा बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

अंबानी पुन्हा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

अंबानी पुन्हा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. मुकेश अंबानी यांनी फोर्ब्स अब्जाधीशांच्या यादी 2023 मध्ये 9 वे स्थान मिळवले आहे. गेल्या वर्षी, मुकेश अंबानी फोर्ब्सच्या या प्रसिद्ध अब्जाधीशांच्या यादीत 10 व्या स्थानावर होते आणि त्यांची एकूण संपत्ती 90.7 अब्ज डॉलर होती.

मात्र यावेळी मुकेश अंबानी 83.4 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या फोर्ब्स अब्जाधीशांच्या यादीत 9व्या स्थानावर आले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com