मान्सून कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात दाखल; 'या' दिवशी महाराष्ट्रात दाखल होणार

मान्सून कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात दाखल; 'या' दिवशी महाराष्ट्रात दाखल होणार

मान्सून कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात दाखल झाला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

मान्सून कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात दाखल झाला आहे. पुढील दोन दिवसांत मान्सून संपूर्ण कर्नाटक व्यापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अरबी समुद्रात मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण असल्याची माहिती मिळत आहे.

पुढील 4 ते 5 दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ईशान्य भारताततही पावसाची आगेकूच सुरू आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याचाही अंदाज आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com