घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेबाबत उद्या बैठक

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेबाबत उद्या बैठक

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेबाबत उद्या बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेबाबत उद्या बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे. मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागात ही बैठक होणार आहे. अनिल पाटील, मंगल प्रभात लोढांनी ही बैठक बोलावली आहे.

उद्या सकाळी ११.१५ वाजता मंत्रालयात ही बैठक होणार आहे. दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्यासाठी ही बैठक असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com