Mahadev Jankar : उद्या ताईचा आणि माझा विजय ठरलेला आहे

Mahadev Jankar : उद्या ताईचा आणि माझा विजय ठरलेला आहे

लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जूनला जाहीर होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जूनला जाहीर होणार आहे. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता महादेव जानकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महादेव जानकर म्हणाले की, आम्ही सर्व समाजाला घेऊन चाललेलो आहे. उद्या ताईचा आणि माझाही विजय ठरलेला आहे.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, एक्झिट पोल काहीही असू द्या. आम्ही दोघंही खासदार म्हणून गोपीनाथ गडावर मुंडे साहेबांना वंदन करण्यासाठी येणार आहे. असे महादेव जानकर म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com