राजकारण
भाजपची माणस आरक्षणा विरोधात जात आहेत.? छगन भुजबळांचा
विकास माने | बिड | भाजपचा ओबीसीच्या राजकीय आरक्षणाला पाठिंबा असेल तर त्या विरोधात आपली माणसं का जात आहेत? असा सवाल अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित केलाय.
राहुल वाघ धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस आहे. मग ही माणसं आरक्षणाच्या विरोधात का जात आहे? शाहरुख खानच्या मुलाच प्रकरण केवळ लक्ष वळवण्यासाठी होत आहे. तीस हजार कोटीचं कॉकिन कुठे सापडला ते कोणी आणलं? आणि या सर्वा प्रकरणाची दिशा भूल करण्यासाठी शाहरुख खानच्या मुलाच प्रकरण तुमच्या समोर मांडत आहे. आणि याचे उत्तर देखील दिले पाहिजे. बीडमध्ये आयोजित ओबीसी कृतज्ञता मेळाव्या प्रसंगी अशी मागणी यावेळी छगन भुजबळांनी केलीय.