दिल्ली हायकोर्टाने दिला LOKशाही मराठीच्या बाजूनं निकाल; काही तासांतच सेवेत रुजू होणार

दिल्ली हायकोर्टाने दिला LOKशाही मराठीच्या बाजूनं निकाल
Published by :
Siddhi Naringrekar

LOKशाही मराठी वृत्तवाहिनीवर केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याने 30 दिवसांसाठी बंदी घातली होती. 30 दिवसांच्या निलंबनाला कोर्टात आव्हान देण्यात आले होते. त्यानंतर आता दिल्ली हायकोर्टाने LOKशाही मराठीच्या बाजूनं निकाल दिला आहे. काही तासांत लोकशाही मराठी पुन्हा आपल्या सेवेत रुजू होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com