विश्वजित कदम यांच्या पत्नीला ईडीचं समन्स

विश्वजित कदम यांच्या पत्नीला ईडीचं समन्स

Published by :
Published on

लोकशाही न्यूज नेटवर्क

कॅबिनेट मंत्री विश्वजित कदम यांच्या पत्नी स्वप्नाली कदम यांना ईडीने समन्स पाठवल्याची माहिती मिळत आहे. आज सकाळी साडे अकरा वाजता त्यांना ईडी कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

विश्वजित कदम यांच्या पत्नी स्वप्नाली कदम या प्रसिद्ध उद्योगपती अविनाश भोसले यांच्या कन्या आहेत. यापूर्वी उद्योगपती अविनाश भोसले यांची ईडीने चौकशी केली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com