Local Mega Block : गणेशोत्सवानिमित्त रेल्वे प्रवाशांना दिसाला

Local Mega Block : गणेशोत्सवानिमित्त रेल्वे प्रवाशांना दिसाला

गणेशोत्सवात घराघरात गणराजाचे आगमन झाले आहे. तर आज दीड दिवसाच्या गणरायाचं विसर्जन होणार आहे.
Published by :
shweta walge
Published on

Mumbai Local: गणेशोत्सवात घराघरात गणराजाचे आगमन झाले आहे. तर आज दीड दिवसाच्या गणरायाचं विसर्जन होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेवरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. हार्बर, ट्रान्सहार्बर, मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक असणार नाही. त्यामुळे मध्य आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांना गणेशोत्सवात दिलासा देण्यात आला आहे. गणेशोत्सवात पहिल्या रविवारी म्हणजेच आज कुठलाही ब्लॉक नसल्याने प्रवाशांची गैरसोय होणार नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com