Kolhapur : हिंदुत्ववादी संघटनांकडून कोल्हापूर बंदची हाक

Kolhapur : हिंदुत्ववादी संघटनांकडून कोल्हापूर बंदची हाक

हिंदुत्ववादी संघटनांकडून कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

हिंदुत्ववादी संघटनांकडून कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली आहे. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ तसेच रामगिरी महाराजांच्या समर्थनासाठी कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली आहे. संपूर्ण कोल्हापूर शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

कोल्हापूर शहराच्या अनेक रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळतो आहे. या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com