नमाजानंतर हिंसाचार : मंदिरावर दगडफेकीनंतर पोलिसांचा गोळीबार, १ ठार
admin

12 जण जखमी, पोलिस अधिकाऱ्याचाही समावेश
Published by :
Team Lokshahi
Published on

मोहम्मद पैगंबर यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा, जिंदाल यांच्याविरोधात रांचीत शुक्रवारी मुस्लिम समाज आक्रमक झाला. शुक्रवारच्या नमाजानंतर देशभर हिंसक निदर्शने झाली. आंदोलकांनी दगळफेक व जाळपोळ केली. त्यात अनेक पोलिस अधिकारी जखमी झाले. एका 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला तर 12 जण जखमी झाले आहेत. यामध्ये सात जणांना गोळ्या लागल्या आहेत.

नमाजानंतर हिंसाचार : मंदिरावर दगडफेकीनंतर पोलिसांचा गोळीबार, १ ठार
मुस्लिम समाजाची देशभरात निदर्शनं; नुपूर शर्मा, नवीन जिंदालविरोधात आक्रमक

मोहम्मद पैगंबर यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा, जिंदाल यांच्याविरोधात रांचीत शुक्रवारी मुस्लिम समाज आक्रमक झाला. शुक्रवारच्या नमाजानंतर देशभर हिंसक निदर्शने झाली. आंदोलकांनी दगळफेक व जाळपोळ केली. त्यात अनेक पोलिस अधिकारी जखमी झाले. एका 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला तर 12 जण जखमी झाले आहेत. यामध्ये सात जणांना गोळ्या लागल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com