आंध्र, तेलंगणाला मुसळधार पावसाने झोडपले

आंध्र, तेलंगणाला मुसळधार पावसाने झोडपले

आंध्र, तेलंगणात मुसळधार पाऊस पडत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

आंध्र, तेलंगणात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसाने आंध्र, तेलंगणाला झोडपल्याचे पाहायला मिळत आहे. तेलंगणात 16 तर आंध्र प्रदेशात 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

या मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीला फटका बसला असून 432 गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तेलंगणा सरकारकडून केंद्राकडे मदतीची मागणी करण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com