मुंबईत पुढील दोन दिवस उष्णतेचे

मुंबईत पुढील दोन दिवस उष्णतेचे

मुंबईत पुढील दोन दिवस उष्णतेचे असणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

मुंबईत पुढील दोन दिवस उष्णतेचे असणार असल्याची माहिती पुढील दोन दिवसही कमाल तापमानाचा पारा चढाच राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवला आहे. काही ठिकाणी सकाळी थंडावा जाणवतो तर काही ठिकाणी उकाडा.

गुरुवारी सर्वाधिक 36.7 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच कमाल तापमान 35 ते 36 अंश सेल्सिअस असण्याचा अंदाज वर्तवला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com