Gunaratna Sadavarte कोण आहेत ?

शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ला प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंना ताब्यात घेण्यात आलं आहे.
Published by :
Team Lokshahi

एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन, त्यापूर्वी मराठा आरक्षणाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका अशा अनेक प्रकरणांमधून चर्चेत आलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून सदावर्ते नेमके कोण आहेत? त्यांचा आजपर्यंतचा प्रवास कसा आहे? थोडक्यात जाणून घेऊ...

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com