Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते यांची महाराष्ट्र बंद विरोधात पोलिसांत तक्रार

गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून महाराष्ट्र बंद विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून महाराष्ट्र बंद विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. बंद पुकारणे हे बेकायदेशीर असल्याची गुणरत्न सदावर्ते यांची तक्रार आहे. बंद हा आर्थिक नुकसान करणे त्याचबरोबर महाराष्ट्राच्या जीडीपी वर परिणाम होणारा असणार आहे. इमेलच्या माध्यमातून पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com