बकरी ईदची बुधवारची सार्वजनिक सुट्टी रद्द, शासनाने जाहीर केला निर्णय

बकरी ईदची बुधवारची सार्वजनिक सुट्टी रद्द, शासनाने जाहीर केला निर्णय

बकरी ईदनिमित्त महाराष्ट्र शासनाकडून बुधवार, २८ जून रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

बकरी ईदनिमित्त महाराष्ट्र शासनाकडून बुधवार, २८ जून रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती. बकरी ईदचा सण गुरुवार, २९ जून रोजी येत असल्याने २८ जूनला देण्यात आलेली सुट्टी रद्द करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाकडून यासंदर्भात नवा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com