घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी मृतांचा आकडा वाढला; 17जणांचा मृत्यू

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी मृतांचा आकडा वाढला; 17जणांचा मृत्यू

वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळल्यानं घाटकोपरमध्ये हायवेजवळ असलेल्या पेट्रोलपंपावरील महाकाय होर्डिंग्ज कोसळलं.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळल्यानं घाटकोपरमध्ये हायवेजवळ असलेल्या पेट्रोलपंपावरील महाकाय होर्डिंग्ज कोसळलं. या प्रकरणी आता मृतांचा आकडा वाढला असल्याची माहिती मिळत आहे.

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत 17जणांचा मृत्यू झाला आहे. केईएममध्ये उपचार घेणाऱ्या रिक्षाचालकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच ४ रूग्णांवर केईएममध्ये उपचार सुरू आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com