घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण; एसआयटीचं रेल्वे पोलिसांना समन्स

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण; एसआयटीचं रेल्वे पोलिसांना समन्स

वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळल्यानं घाटकोपरमध्ये हायवेजवळ असलेल्या पेट्रोलपंपावरील महाकाय होर्डिंग्ज कोसळलं. या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळल्यानं घाटकोपरमध्ये हायवेजवळ असलेल्या पेट्रोलपंपावरील महाकाय होर्डिंग्ज कोसळलं. या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला.

याच पार्श्वभूमीवर आता घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने रेल्वे पोलिसांना समन्स पाठवलं आहे. रेल्वे पोलिसांचे एसपी शहाजी निकम यांना समन्स पाठवण्यात आलं आहे. आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com