घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात समिती गठीत

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात समिती गठीत

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात समिती गठीत करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात समिती गठीत करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. निवृत्त न्यायाधीश दिलीप भोसलेंच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे.

मुंबईतील घाटकोपर परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे 13 मे 2024 रोजी होर्डिंग कोसळले होते. या दुर्घटनेत 16 जणांना मृत्यू झाला. याच पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारच्या गृह विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील दोषींवर कारवाई होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com