ताज्या बातम्या
Gaganyaan Mission : इस्रोच्या गगनयानाची पहिली उड्डाण चाचणी यशस्वी
आज गगनयान मिशनअंतर्गत पहिली चाचणी पार पडली आहे.
आज गगनयान मिशनअंतर्गत पहिली चाचणी पार पडली आहे. ही चाचणी आज सकाळी आठ वाजता श्रीहरीकोटा येथे होणार होती. मात्र आता हवामान बदलामुळे ही गगनयान चाचणी थांबवण्यात आली आहे. त्यानंतर आता तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या असून गगनयान मोहिमेदरम्यान अंतराळवीरांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हे चाचणी उड्डाण करण्यात आले. या चाचणी दरम्यान मॉड्यूल अंतराळात नेलं जाईल. त्यानंतर ते ठराविक उंचीपर्यंत नेऊन पुन्हा पृथ्वीवर परत आणून बंगालच्या उपसागरात उतरवले जाईल.