पुणे शहरातील अनेक भागांचा वीज पुरवठा आज 'या' वेळत राहणार बंद

पुणे शहरातील अनेक भागांचा वीज पुरवठा आज 'या' वेळत राहणार बंद

पुणे शहरातील अनेक भागांचा वीज पुरवठा आज बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

पुणे शहरातील अनेक भागांचा वीज पुरवठा आज बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे. सिंहगड रोड, शिवाजीनगर आणि औंध, एरंडवणे, शनिवार पेठ, नारायण पेठ या ठिकाणी वीज पुरवठा खंडीत करण्यात येणार आहे.

सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी शहरातील अनेक ठिकाणचा वीजपुरवठा बंद करण्याचा महावितरणाने निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com