जे. पी. नड्डा आणि मल्लिकार्जुन खरगे यांना निवडणूक आयोगाचे पत्र

जे. पी. नड्डा आणि मल्लिकार्जुन खरगे यांना निवडणूक आयोगाचे पत्र

जे. पी. नड्डा आणि मल्लिकार्जुन खरगे यांना निवडणूक आयोगाने पत्र लिहिलं आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

जे. पी. नड्डा आणि मल्लिकार्जुन खरगे यांना निवडणूक आयोगाने पत्र लिहिलं आहे. आचारसंहितेच्या उल्लंघनावरुन केंद्रीय निवडणूक आयोगाने जे. पी. नड्डा आणि मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिलं आहे.

या पत्रात देशाच्या संविधानाबाबत दिशाभूल करणारा प्रचार करु नका असा काँग्रेसला सल्ला देण्यात आला आहे तर दोन समुदायांत तेढ निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्या, असा सल्ला भाजपला देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

धार्मिक भावना दुखवू नका, संविधानावर बोलू नका. असे देखील या निवडणूक आयोगाच्या पत्रात लिहिलं असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com