Pooja Khedkar : पूजा खेडकरला दिल्ली उच्च न्यायालयाचा दिलासा; 21 ऑगस्टपर्यंत अटक न करण्याचे दिले आदेश

Pooja Khedkar : पूजा खेडकरला दिल्ली उच्च न्यायालयाचा दिलासा; 21 ऑगस्टपर्यंत अटक न करण्याचे दिले आदेश

पूजा खेडकरला दिल्ली उच्च न्यायालयाचा दिलासा
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी होणार होती. अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी पूजा खेडकरने दिल्ली हायकोर्टात अर्ज दाखल केला होता. दिल्ली हायकोर्टात आज सुनावणी होणार होती.

पटियाला हाऊस कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर पूजाने हायकोर्टात धाव घेतली होती. या पार्श्वभूमीवर आता पूजा खेडकरला दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला असून 21 ऑगस्टपर्यंत अटक न करण्याचे आदेश उच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com