Shah Rukh Khan : अभिनेता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी

Shah Rukh Khan : अभिनेता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी

सलमान खाननंतर आता शाहरुख खानलासुद्धा जीवे मारण्याची धमकी
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

अभिनेता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सलमान खाननंतर आता शाहरुख खानलासुद्धा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. वांद्रे पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून फैजान खान नावाच्या व्यक्तीकडून ही धमकी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com