ताज्या बातम्या
मान्सूनबाबत ‘स्कायमेट’ने दिली चिंता वाढवणारी बातमी
राज्यात मान्सून येऊन चार दिवस झाले आहेत.
राज्यात मान्सून येऊन चार दिवस झाले आहेत. ११ जून रोजी मान्सून आल्याची घोषणा भारतीय हवामान खात्याने केली होती. मात्र आता ‘स्कायमेट’ने दिली चिंता वाढवणारी बातमी दिली आहे.
शात येत्या चार आठवड्यात तुरळक पाऊस पडणार आहे. म्हणजेच ६ जुलैपर्यंत तुरळक प्रमाणात पाऊस पडण्याचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. ११ जून रोजी मान्सून आल्याची घोषणा भारतीय हवामान खात्याने केली होती. मान्सून सक्रीय झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करु नये, असे सांगण्यात आले आहे.
शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. यावर्षी १५ जून होऊन अजूनही मान्सून सक्रिय झालेला नाही. यामुळे शेतकऱ्यांची चिंता आता वाढली आहे.