ताज्या बातम्या
ग्राहकांना आता ATM मधून मिळणार नाही 2 हजार रुपयांच्या नोटा; रिझर्व्ह बँकेचा निर्णय
ग्राहकांना आता ATM मधून 2 हजार रुपयांच्या नोटा मिळणार नाही आहेत.
ग्राहकांना आता ATM मधून 2 हजार रुपयांच्या नोटा मिळणार नाही आहेत. रिझर्व्ह बँकेने हा मोठा निर्णय घेतला आहे. ऐवजी १०० रुपये ते ५०० रुपये मूल्याच्या नोटा एटीएममध्ये मिळतील.
तीन वर्षांपूर्वी ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आणण्यात आल्या.
एटीएममध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा न ठेवण्याचा निर्णय इंडियन बँकेने होता. त्याची अंमलबजावणी १ मार्चपासून होणार आहे. त्यामुळे आता इंडियन बँकेपाठोपाठ आता सर्वच बँकांच्या एटीएममधून दोन हजार रुपये मूल्याच्या नोटा बंद होणार आहे. त्याऐवजी १०० रुपये ते ५०० रुपये मूल्याच्या नोटा एटीएममध्ये मिळतील.