चिपळूणमध्ये रामदास कदम यांच्याविरोधात भाजप आक्रमक

चिपळूणमध्ये रामदास कदम यांच्याविरोधात भाजप आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

चिपळूणमध्ये रामदास कदम यांच्याविरोधात भाजप आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. भाजप पदाधिकाऱ्यांनी रामदास कदम यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. रवींद्र चव्हाण यांच्यावरील टीकेचा भाजपकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

कोकणात दापोली येथील भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रामदास कदम यांच्या नावाने घोषणा दिल्या. मुंबई-गोवा महामार्गावरून रामदास कदम यांनी रविंद्र चव्हाण यांच्यावर टीका केली. त्यावरुन आता भाजप पदाधिकाऱ्यांकडून निषेध केला जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com