Ajit Pawar : आमची सगळ्यांची विचारधारा वेगळी- अजित पवार | Marathi News

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं की १७५ आमदार निवडून आल्यावरच मुख्यमंत्रीपदाचा निर्णय होईल. मुख्यमंत्री होण्याचं ध्येय नाही, १७५ जागा जिंकण्याचं ध्येय आहे.
Published by :
shweta walge

'बटेंगे तो कटेगे'ला भाजपच्या ही वरिष्ठ नेत्यांचा विरोध. माझी सेक्युलर भूमिका काल, आज आणि उद्या पण तीच राहणार. अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकशाही मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com