Eknath Shinde Ajit Pawar
Eknath Shinde Ajit Pawarteam lokshahi

...तर मग मुख्यमंत्री जनतेतून निवडा; अजित पवारांचा शिंदे-फडणवीस सरकारला टोला

आगामी काळातील निवडणुकांमध्ये थेट गावातून सरपंच निवडला जाणार आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

शिंदे गट आणि भाजपचं सरकार राज्यात आलं, मात्र अद्यापही त्यांना मंत्रीमंडळ विस्तार करता आलेला नाही. राज्यात अनेक ठिकाणी पुरामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. मी दौरा केला आणि राज्यपाल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. राज्यातल्या शेतकऱ्यांसमोर सध्या वेगळी आव्हानं आहेत. आगामी काळातील निवडणुकांमध्ये थेट गावातून सरपंच निवडण्याची तरतूद करण्यात आली आहे. मग मुख्यमंत्री सुद्धा जनेतून निवडावा असं अजित म्हणत अजित पवारांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला टोला लगवाला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com