Western Railway: अनंत चतुर्दशीच्या रात्री 8 जादा लोकल फेऱ्या; पश्चिम रेल्वेचा निर्णय

पश्चिम रेल्वेने गणेशभक्तांसाठी अनंत चतुर्दशीच्या दिवशी रात्री जादा आठ लोकल फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

पश्चिम रेल्वेने गणेशभक्तांसाठी अनंत चतुर्दशीच्या दिवशी रात्री जादा आठ लोकल फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विसर्जन सोहळ्यानिमित्त गिरगाव, दादर, जुहू आदी चौपाट्यांवर भाविकांची प्रचंड गर्दी होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील गणेश विसर्जन सोहळा पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने नागरिक ठिकठिकाणच्या विसर्जनस्थळी येत असतात.

पश्चिम रेल्वेने गणेशभक्तांसाठी अनंत चतुर्दशीच्या दिवशी रात्री जादा आठ लोकल फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील बहुसंख्य सार्वजनिक मंडळांच्या आणि घरगुती गणपतीचे अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन होते. त्यामुळे विसर्जन सोहळ्यानिमित्त गिरगाव, दादर, जुहू आदी चौपाट्यांवर भाविकांची प्रचंड गर्दी होते. भाविकांची गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वेने मंगळवारी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत अप आणि डाऊन मार्गावर प्रत्येकी चार लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com