राज्यपाल नियुक्त  ७ आमदारांचा आजच शपथविधी; शासनाकडून राजपत्र जारी

राज्यपाल नियुक्त ७ आमदारांचा आजच शपथविधी; शासनाकडून राजपत्र जारी

राज्यपाल नियुक्त आमदारांचा मुहूर्त ठरलाय. राजभवनात दुपारी 3 वाजता 7 आमदारांचा शपथविधी होणार आहे.
Published by :
shweta walge
Published on

विधानसभा निवडणुकीचीआचारसंहित लागू होण्याआधी महायुतीकडून राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी तयार करण्यात आली आहे.  राज्यपाल नियुक्त १२ पैकी ७ नावांवर सरकारकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं असून आमदारांच्या नावांची यादी राज्यपालाकंडे पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राज्यपाल नियुक्त आमदारांचा मुहूर्त ठरलाय. राजभवनात दुपारी 3 वाजता 7 आमदारांचा शपथविधी होणार आहे. भाजप 3, राष्ट्रवादी 2, सेनेकडून 2 नावं दिल्याची माहिती आहे. चित्रा वाघ, पंकज भुजबळ, विक्रांत पाटलांची वर्णी लागणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com