ओबीसी आरक्षणाला जे लागेल ते आम्ही घेऊ, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेणार नाही, शरद पवारांची मोठी घोषणा
भाजपकडून ओबीसी मोर्चा काढण्यात आला होता, यावेळी पोलिसांकडून मंत्रालयावर जाण्यापूर्वीच भाजप कार्यकर्त्यांची धरपकड, भाजप नेते पोलिसांच्या ताब्यात, सुधीर मुनगंटीवार, प्रवीण दरेकर, गोपीचंद पडळकर, गिरीष महाजनही पोलिसांच्या ताब्यात
ओबीसी आरक्षणावरून केंद्र सरकार आणि भाजपकडून दिशाभूल करण्याचं काम सुरू आहे, ओबीसींना न्याय हे फक्त छगन भुजबळ देऊ शकतात, राष्ट्रवादीच्या ओबीसी मेळ्याव्यात खासदार सुप्रिया सुळेंची टीका
मुंबई पोलिसांनी दिली १५ दिवसांची मुदत, १५ दिवसांनी कारवाई सुरू करणार
गोळीबारात 18 मुलांसह 21 जणांचा मृत्यू, पोलिसांच्या गोळीबारात हल्लेखोर तरूण ठार...
काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वारे वाहण्याचा हवामान खात्याचा अंदाज
महागाई रोखण्यासाठी साखर निर्यातीवर निर्बंध...साखरेच्या निर्यातीवर 100 लाख टनाची मर्यादा
यशवंत जाधव यांना चौकशीसाठी इडीचं समन्स....फेमा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ईडीचं समन्स
पियुष गोयल यांचं नाव जवळपास निश्चित... दुसऱ्या जागेसाठी विनय सहस्त्रबुद्धे, तर तिसऱ्या जागेसाठी धनंजय महाडिकांचं नाव चर्चेत...
संभाजीराजेंचा विषय आमच्या दृष्टीनं संपल्याचं शिवनसेना खासदार संजय राऊतांचं वक्तव्य... आम्ही 42 मतांचा कोटा संभाजीराजेंना द्यायला तयार, मात्र संभाजीराजेंनी शिवसेनेचे उमेदवार व्हावे एवढीच अपेक्षा... संभाजीराजेंच्या समर्थकांनी घडामोडी समजून घ्याव्यात, राऊतांचं संभाजीराजेंच्या समर्थकांना आवाहन...
भापच्या ओबीसी मोर्चा Live
भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची
भाजपच्या ओबीसी मोर्चात समन्वयाचा अभाव
अनेक भाजप कार्यकर्ते मंत्रालयाच्या दिशेने रवाना