Traffic moves along a busy road in New Delhi January 11, 2011. Auto sales in India grew a record 31 percent in 2010, driven by a burgeoning middle class in Asia's third-largest economy, but tougher comparisons, a likely hike in interest rates, and rising fuel and vehicles costs are expected to slow sales growth this year. REUTERS/B Mathur (INDIA - Tags: TRANSPORT BUSINESS SOCIETY) - RTXWFJS

Heavy Traffic | अनलॅाक होताच मुंबईकर घराबाहेर…

Published by :
Published on

राज्यात आजपासून लॅाकडाउनचे नियम शिथील करण्यात आल्याने लॅाकडाउन उठवताच मुंबईच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली आहे. कडक निर्बंधांमुळे मागील दोन-तीन महिन्यांपासून मुंबईकर घरातच थांबून होते मात्र आज निर्बंध शिथील होताच परिणामी मुंबईच्या रस्त्यांवर लोकांची वर्दळ मोठ्याप्रमाणावर वाढली. त्यामुळे दादर परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून मुंबईला जाण्यासाठी मुलुंडच्या टोलनाक्यावर गाड्यांची गर्दी पाहायला मिळत आहे.

सकाळपासून लोकांनी घराबाहेर पडायला सुरूवात केल्याने मुंबईत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे वाहतूकीचा वेग मंदावला आहे.  

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com