उरी सेक्टरमध्ये लष्कराची मोठी कारवाई; 25 ते 30 किलो हेरॉईन जप्त

उरी सेक्टरमध्ये लष्कराची मोठी कारवाई; 25 ते 30 किलो हेरॉईन जप्त

Published by :
Published on

मुंबईतील एनसीबीच्या छाप्यांदरम्यान भारतीय लष्कराने एलओसीजवळ उरी सेक्टरमध्ये 25 ते 30 किलो हेरॉईन आणि इतर ड्रग्ज पकडले आहेत. त्याची किंमत 30 कोटींपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जात आहे. संयुक्त सुरक्षा दलाने विशेष कारवाई करताना या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

यापूर्वी, एनसीबीने गुजरातमधील रेल्वे स्थानकावरून एक किलो मेथामफेटामाइन बाळगल्याप्रकरणी तीन जणांना अटक केली होती. या नशेची किंमत अंदाजे 1 कोटी रुपये आहे. या सर्व प्रकरणांवरुन देशात पसरलेलं ड्रग्सचं जाळं दिसून येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com