Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस

मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरु केलं आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरु केलं आहे. आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. सगसोयरेसह सरसकट मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हे उपोषण करण्यात येत आहे.

सरकारने आरक्षणाबाबत ठोस भूमिका न घेतल्याने जरांगे पाटील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मध्यरात्री साडेबारा वाजता मनोज जरांगे पाटील यांनी उपचार घेतल्याची माहिती मिळत आहे.

मध्यरात्री त्यांची तब्येत काहीही खालावली होती. आंदोलक आणि डॉक्टरांच्या आग्रहानंतर मनोज जरांगे पाटील यांना 3 सलाईन लावण्यात आल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com