राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज जरांगे पाटलांची भेट घेणार

राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज जरांगे पाटलांची भेट घेणार

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज जरांगे यांची भेट घेणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज जरांगे यांची भेट घेणार आहे. दरम्यान, मराठा आरक्षणासाठीसुरू असलेलं उपोषण मनोज जरांगे यांनी मागे घेतलं असलं तरी आंदोलन सुरूच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

राज्यात मराठा समाज आरक्षणाच्या मुद्दा गाजत आहे. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे राज्यात दौरे करणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी 1 डिसेंबर पासून गावागावात साखळी उपोषण सुरू राहणार असल्याचं जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com