महाराष्ट्र
Ujjwal Nikam । ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना हृदयविकाराचा झटका
ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना हृदयविकाराचा झटका आल्याची घटना घडली आहे. त्यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला आहे. तात्काळ त्यांना लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.