महसुली अधिकाऱ्यांवरील हल्ले रोखण्यासाठी शासनाकडून बंदूकधारी सुरक्षारक्षक

महसुली अधिकाऱ्यांवरील हल्ले रोखण्यासाठी शासनाकडून बंदूकधारी सुरक्षारक्षक

Published by :
Published on

राज्यात ठिकठिकाणी महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांवर हल्ले वाढले आहेत. सिल्लोड तालुका परिसरात अवैध वाळू माफिया, गौण खनिज माफिया विरूद्ध कार्य वाई करण्यास गेलेल्या महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांवर वाळू माफियांकडून संरक्षण मिळण्यासाठी आता सुरक्षा रक्षक पुरवण्यात आले आहेत.

हे सर्व सुरक्षा रक्षक कारवाईच्या वेळी देखील अधिकाऱ्यांसोबत असणार आहेत. या संदर्भात तहसीलदार विक्रम राजपूत यांनी देखील प्रतिक्रिया देत शासनाचे आभआर मानले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com