SBI बॅंक दरोडा : दोन आरोपींना पोलिसांनी  केली अटक

SBI बॅंक दरोडा : दोन आरोपींना पोलिसांनी केली अटक

Published by :
Published on

दहिसर येथील SBI बँकेत दिवसाढवळ्या दरोडा (SBI Bank robbery) टाकण्यात आला होता. दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबाबारत एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. या दरोड्यातील दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

या दरोड्यातील दोन आरोपीला अटक करण्यात यश आले आहे. एकाला दहिसरमधून अटक करण्यात यश आले आहे.दिवसाढवळ्या दरोडा पडल्याने दहिसर पश्चिम परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरोडेखोरांनी सुमारे 2 लाख 50 हजार रुपयांची रोकड घेऊन फरार झालेत. पोलिसांनी दहिसर येथून एकाला आरोपीला अटक केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com