पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करावा, राम सातपुते यांची ममता बॅनर्जींविरोधात तक्रार

पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करावा, राम सातपुते यांची ममता बॅनर्जींविरोधात तक्रार

Published by :
Published on

राष्ट्रगीताचा अपमान करणाऱ्या प.बंगाल च्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबत मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात आज राम सातपुते तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करावा.

मुंबई दौऱ्यावर असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. ममता यांच्यावर मुंबईत पत्रकार परिषदेदरम्यान राष्ट्रगीताचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुंबई भाजपा नेत्यांनी ममता यांच्याविरोधात एफआयआर दाखल करणार असल्याचं म्हटलं आहे. याप्रकरणी भाजपा नेत्याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com