मतदारांना आकर्षित करण्यासाठी सातारा जिल्ह्यात जनजागृती पथक

मतदारांना आकर्षित करण्यासाठी सातारा जिल्ह्यात जनजागृती पथक

सातारा जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढावा म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी 50 कुटुंबासाठी एक जनजागृतीचे पथक ठेवले आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

शशिकांत सूर्यवंशी| कराड | सातारा जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढावा म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी 50 कुटुंबासाठी एक जनजागृतीचे पथक ठेवले आहे. अशातच प्रत्येक विभागाने आपल्या प्रात्यक्षिक दाखवत मतदारांना मतदान करण्यासाठी आकर्षित केलेला आहे. तर यातून आपल्या विभागाचा चांगला संदेश देखील देण्याच काम या सर्व विभागांनी केलेला आहे.

तसेच असच काम साताऱ्यातल्या पाटणमध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी प्राण्यांबद्दल माहिती जैवविविधतेबद्दल माहिती देत एक आगळावेगळा उपक्रम राबवलेला आहे, तर नवीन मतदार या मतदान केंद्रात आल्यानंतर आनंद व्यक्त करत आहेत

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com