कामगिरी सुधारण्यासाठी सरकारी बँकाचे खासगीकरण

कामगिरी सुधारण्यासाठी सरकारी बँकाचे खासगीकरण

Published by :
Published on

लोकशाही न्यूज नेटवर्क

भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी सांगितले की, सरकारी बँकांच्या तुलनेत खासगी बँकांची कामगिरी चांगली आहे. सुब्रमण्यम यांनी एका मुलाखती दरम्यान सांगितले की कर्ज आणि गुणवत्ता प्रमाण वाढावे यासाठी सरकारी बँकांचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यासोबतच ते म्हणाले सरकारी बँकांचे हळूहळू खासगीकरण केले जाईल सरकारी बँकांची संख्या ही केवळ 4 ठेवली जाईल. तसेच वार्षिक आर्थिक सर्वेक्षणात खासगी बँक स्थापन करण्याची गरज असल्याचे देखील सुब्रमण्यम यांनी म्हटले आहे

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com