NEET Exam :  सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

NEET Exam : सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

Published by :
Published on

नीट पीजी-2022 अर्थात राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणार्‍या एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात(Supreme Court) आज मंगळवारी सुनावणी होणार आहे.

या विद्यार्थ्यांनी 12 मार्च रोजी होणारी नीट पीजी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि एमसीसीने ही नीट परीक्षा 6-8 आठवड्यांसाठी म्हणजेच जवळपास दोन महिने पुढे ढकलण्याची घोषणा केली. त्यामुळे आता 21 मे 2022 रोजी ही परीक्षा होणार आहे. देशभरातील नीट परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com