Suresh Wadkar : 'दादा मला वाचवा'; असं का म्हणाले सुरेश वाडकर?

Suresh Wadkar : 'दादा मला वाचवा'; असं का म्हणाले सुरेश वाडकर?

नाशिकमधील महाकवी कालिदास कलामंदिर येथे अजित पवार आणि राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत चौथा सुविचार गौरव पुरस्कार सोहळा पार पडला.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

नाशिकमधील महाकवी कालिदास कलामंदिर येथे अजित पवार आणि राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत चौथा सुविचार गौरव पुरस्कार सोहळा पार पडला.

या कार्यक्रमात सुरेश वाडकर देखिल उपस्थित होते. नाशिकमधील एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरच सुरेश वाडकर यांनी हे वक्तव्य केलं.

या कार्यक्रमात भाषण करताना सुरेश वाडकर यांनी अजित पवारांकडे एक मागणी केली. सुरेश वाडकर म्हणाले की, ‘काका मला वाचवा’, हे वाक्य आपण वाचलं आहे, तशीच वेळ माझ्यावर आली आहे, दादा मला वाचवा असं म्हणायची वेळ माझ्यावर आली आहे, असं वक्तव्य ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांनी केलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com